ABP Majha's Appeal :संवेदनशील महाराष्ट्राला 'माझा'चं आवाहन, दिवाळीत शेतकऱ्याची आठवण ठेवा!
abp majha web team
Updated at:
22 Oct 2022 10:38 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपरतीच्या पावसानं शेतकऱ्याचा घास हिरावलाय.... ऐन दिवाळीच्या तोंडावर होत्याचं नव्हतं झालंय... त्यामुळे या दिवाळीत शेतकऱ्याची आठवण ठेवा, त्याला मदत करा असं आवाहन एबीपी माझा करतंय....