Maharashtra Bhushan Award: डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी ज्ञानदेव निवासमधून रवाना

Maharashtra Bhushan Award: डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी ज्ञानदेव निवासमधून रवाना झाले आहेत.  या महासोहळ्याची जय्यत तयारी खारघर येथे गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी स्वत: दोन वेळेस सोहळ्याच्या ठिकाणी भेट देऊन तयारीचा आढावा घेतला. या सोहळ्याची इतिहासात नोंद घेतली जाईल, ना भूतो न भविष्यती असा हा कार्यक्रम होईल, असा विश्वास व्यक्त करून मुख्यमंत्र्यांनी सोहळ्याच्या आयोजनात सहभागी अधिकारी, कर्मचारी, श्री सदस्य यांना सोहळा यशस्वीतेसाठी आवाहन केलं आहे.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola