Ganeshotsav Thane : विसर्जनस्थळी Antigen चाचण्या करणार, 50000 किट्स ठाणे महापालिकेकडून तयार

Continues below advertisement

Thane : गणेशोत्सवासाठी ठाणे महानगरपालिकेने जय्यत तयारी केली असून विसर्जनस्थळी Antigen टेस्ट केली जाणार आहे. त्यासाठी स्वतंत्र चाचणी केंद्रे उभारण्यात येणार असून डॉक्टर, नर्सेस आणि आरोग्य कर्मचायांचे पथक सज्ज ठेवले जाईल, अशी माहिती ठाण्याचे आयुक्त डॉ विपीन शर्मा यांनी दिली. याशिवाय कृत्रिम तलाव, गणेशमूर्ती स्वीकृती केंद्रे, स्वयंसेवकांचे पथक तयार ठेवले जाणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram