
Rushikesh Bedre Antarwali sarati : दगडफेक प्रकरणातील आरोपी ऋषिकेश बेदरेला अंबडमध्ये अटक
Continues below advertisement
Rushikesh Bedre Antarwali sarati : दगडफेक प्रकरणातील आरोपी ऋषिकेश बेदरेला अंबडमध्ये अटक अंतरवाली सराटीतल्या दगडफेक आणि लाठीमार प्रकरणातील प्रमुख आरोपी ऋषिकेश बेदरेला अटक, गावठी पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसं जप्त
Continues below advertisement