Pune Sting: Krushn Prakash यांचं आणखी एक स्टिंग ऑपरेशन, वेशांतर करुन आरोपीच्या मुसक्या आवळल्या

आयर्नमॅन अशी ओळख असलेले पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पुन्हा एकदा वेशांतर करून स्टिंग ऑपरेशन केलं.  यावेळी त्यांच्या नावाचा वापर करुन अनेक गैरव्यवहार करणारा आणि खंडणी मागणाऱ्याला बेड्या ठोकण्यासाठी कृष्ण प्रकाशांनी वेशांतर केलं होतं

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola