ST Buses : लालपरीच्या ताफ्यात आणखी 8 हजार बस येणार, डिझेलवर चालणाऱ्या 2 हजार बस येणार

Continues below advertisement

डिझेल गाड्यांव्यतिरिक्त जवळपास पाच हजार 150 इलेक्ट्रिक बसेस भाडेतत्वावर उपलब्ध करण्याचं एसटी महामंडळाच नियोजन आहे. या व्यतिरिक्त एसटी महामंडळाच्या तीन मध्यवर्ती कार्यशाळांमध्ये सध्या 700 साध्या गाड्या बांधण्याचं काम सुरु आहे. त्याशिवाय भाडेतत्त्वावरील साध्या 500 गाड्या महामंडळाच्या ताफ्यात दाखल होण्यास सुरुवात झाल्याचं सूत्रांनी सांगितलं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram