Anna Hazare On Manipur : मणिपूरमध्ये घडलेली घटना म्हणजे कलंक, हजारेंची मणिपूर घटनेवर प्रतिक्रिया
abp majha web team
Updated at:
23 Jul 2023 08:14 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमणिपूरमध्ये घडलेली घटना म्हणजे कलंक, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांची मणिपूर घटनेवर प्रतिक्रिया.या घटनेतील दोषींना फाशीची शिक्षा द्यायला हवी, आण्णा हजारे यांचं वक्तव्य