Anna Bansode Pimpri-Chinchwad : मंत्रिपद मिळालं नाही, अण्णा बनसोडे नाराज
Continues below advertisement
Anna Bansode Pimpri-Chinchwad : मंत्रिपद मिळालं नाही, अण्णा बनसोडे नाराज
हिवाळी अधिवेशन सोडून पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे मतदारसंघात परतलेत. अजित पवारांनी मंत्रीपद न दिल्यानं बनसोडे नाराज आहेत.
दरम्यान त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी नाजीम मुल्ला यांनी.
Continues below advertisement