Anjali Damania vs Chhagan Bhujbal : अंजली दमानियांचा दावा छगन भुजबळ यांनी फेटाळला
Continues below advertisement
Anjali Damania vs Chhagan Bhujbal : अंजली दमानियांचा दावा छगन भुजबळ यांनी फेटाळला भुजबळ भाजपच्या वाटेवर?, अंजली दमानिया यांची पोस्ट चर्चेत, 'भुजबळांच्या भ्रष्टाचाराविरोधात याचिका करणारा भाजप भुजबळांना मोठा ओबीसी नेता बनवणार?, अंजली दमानिया यांचा पोस्टमधूून सवाल.
Continues below advertisement