Anjali Damania : लग्न होऊन आलेली स्त्री घरची होत नाही का? अंजली दमानियांचा Sharad Pawar यांना सवाल
Continues below advertisement
Anjali Damania : लग्न होऊन आलेली स्त्री घरची होत नाही का? अंजली दमानियांचा Sharad Pawar यांना सवाल
शरद पवारांनी काल सुनेत्रा पवारांसंदर्भात केलेल्या वक्तव्यावर आता अंजली दमानियांनी निशाणा साधलाय. 30 ते 35 वर्षाआधी लग्न होऊन आलेली स्त्री घरची होतं नाही का? असा सवाल अंजली दमानियांनी केलीय..
Continues below advertisement