Anjali Damania on Chhagan Bhujbal : राजकाराणासाठी भ्रष्ट लोकांना भाजप मोठं करणार? : अंजली दमानिया
Continues below advertisement
छगन भुजबळ भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळा रंगतेय..याचं कारण म्हणजे भुजबळ भाजपच्या वाटेवर असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलाय.. यावेळी अंजली दमानिया यांनी भुजबळांवर टीका करत भाजपवरही निशाणा साधलाय..
Continues below advertisement