Anil Sahasrabudhe : चार वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमासाठी इंटर्नशिप अनिवार्य,अनिल सहस्रबुद्धेचं मत काय?

Continues below advertisement

आता चार वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमासाठी इंटर्नशिप अनिवार्य असणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाकडून नव्या रिसर्च इंटर्नशिप गाईडलाईन्सला मागच्या वर्षी मंजुरी मिळाली होती. यानंतर चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम पुढच्या वर्षी सुरु करण्यासंदर्भात तयारी कुठपर्यंत झाली आहे? तसंच चार वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमांची गरज नेमकी का आहे? चार वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला इंटर्नशिप मिळणं शक्य आहे का? याच प्रश्नांवर राष्ट्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान मंचाचे अध्यक्ष अनिल सहस्रबुद्धे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी वेदांत नेब यांनी पाहुयात.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram