Anil Sabale On HSC Exams : दहावी बारावीच्या उत्तर पत्रिका न तपासताच परत पाठवाल तर खबरदार!

Continues below advertisement

दहावी बारावीच्या उत्तर पत्रिका न तपासताच परत पाठवाल तर शाळा महाविद्यालयाची मंडळ मान्यता रद्द करू, दहावी बारावीचा निकाल उशिरा लागत असल्यामुळे बोर्डाचा निर्णय... बोर्डाचे अध्यक्ष अनिल साबळे यांची माहिती.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram