Anil Patil on NCP Hearing : Sharad Pawar गटाच्या युक्तिवादात कोणतंही तथ्य नाही, अनिल पाटील कडाडले

मुंबई: राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी अजित पवार गटाच्या (Ajit Pawar) वकिलांनी सुनावणीमध्ये महत्त्वाचा युक्तिवाद केला. राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकारिणी सदस्यांची निवड घटनेनुसार झालेली नसून, शरद पवारांसह पटेल, तटकरे यांची नेमणूक निवडणूक न घेता झाल्याचा युक्तिवाद अजित पवार गटाचे वकील  विरेंद्र तुळजापूरकर यांनी केला. घटनेनुसार शरद पवार (Sharad Pawar) हे पक्षाचे सदस्य नाहीत मग अध्यक्ष कसे होऊ शकतात? असा सवालही अजित पवार गटाच्या वकिलांनी केला. तसेच विधीमंडळात किती बहुमताला सर्वाधिक महत्व असल्याचाही युक्तिवाद त्यांनी केला. 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola