Anil Patil : पक्षात नियुक्त्या केल्या जातात; निवडणूका होत नाहीत : अनिल पाटील
Continues below advertisement
Anil Patil : पक्षात नियुक्त्या केल्या जातात; निवडणूका होत नाहीत : अनिल पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घटनेनुसार, नियमाप्रमाणे निवडणूक प्रक्रिया होत नव्हती असं अजित पवार गटाचे अनिल पाटील यांनी म्हटलंय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनावणीत आज त्यांनी ही साक्ष दिलीय. पक्षात नियुक्त्या होत होत्या, निवडणुका घेतल्या जात नव्हत्या असं ते म्हणाले.
Continues below advertisement