
Anil Patil on Yavatmal flood : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकर मदत करणार : अनिल पाटील
Continues below advertisement
राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय... दरम्यान आज मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी यवतमाळ जिल्ह्यातील पुर प्रस्थितीचा आढावा घेतला.... नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकर मदत करणार अशी ग्वाही त्य़ांनी दिलीये...
Continues below advertisement