कर्मचाऱ्यांनो कामावर रुजू व्हा, दिवाळीच्या तोंडावर जनतेची गैरसोय टाळा, अनिल परबांचं ST Workers ला आवाहन
परिवहन विभागाच्या एसटी महामंडळाचे सर्व कर्मचारी विविध मागण्यासाठी दिवाळीच्या काळातच काम बंद आंदोलन करत आहेत. मागण्या मान्य झाल्या नाहीत तर हा बंद असाच सुरू राहील अशी माहिती कर्मचाऱ्यांच्या वतीने देण्यात आली आहे.