ST Strike : तुटेपर्यंत ताणू नका, परिवहन मंत्री अनिल परब यांचं एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन
abp majha web team
Updated at:
25 Nov 2021 04:55 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएसटी कर्मचाऱ्यांनी तुटेपर्यंत ताणू नये, पुन्हा जोडणं अवघड होईल, असं आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलं. कर्मचारी कामावर हजर झाले नाहीत तर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.