Milind Narvekar Anil Parab : विजयानंतर मिलिंद नार्वेकर दालनात, अनिल परब थेट पाया पडले!
विधान परिषद निवडणुकीत महायुतीचा झेंडा...सर्वच्या सर्व नऊ उमेदवार विजयी...महायुतीच्या रणनीतीला यश...
भाजपनं पाचही उमेदवार निवडून आणले...पंकजा मुंडे, परिणय फुके, योगेश टिळेकर, अमित गोरखे, सदाभाऊ खोत यांचा विजय...
पंकजा मुंडेंची अखेर विधान परिषदेत एन्ट्री...लोकसभेच्या पराभवानंतर विधान परिषदेत विजयाचा झेंडा फडकवला...
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे दोन्हीही उमेदवार विजयी...राजेश विटेकर, शिवाजीराव गर्जेंचा विजयाचा गुलाल...मतदान करणाऱ्या दोन आमदारांचे अजितदादांनी मानले आभार...
शिंदेंच्या शिवसेनेचे दोन्ही उमेदवार विजयी...भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांचा विजय...
काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांचा विजय...पण काँग्रेसची आठ मतं फुटल्यानं मविआला फटका...
पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या आमदारांना बाहेरचा रस्ता दाखवणार, विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंग केलेल्या काँग्रेस आमदारांना नाना पटोलेंचा इशारा
विधान परिषदेत शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार विजयी..दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीनंतर मिलिंद नार्वेकरांचा विजय
शेकापच्या जयंत पाटलांचा पराभव, माझी १२ मतं मला मिळाली, काँग्रेसची मतं फुटली,
जयंत पाटलांची माझाला एक्स्क्लुझिव्ह प्रतिक्रिया
कुणी कुणाला पाडायचं यावरून मविआत बिघाडी...एकनाथ शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल...
आपण एकत्र यायलाच पाहिजे, चंद्रकांत पाटलांची भेट घेतानाा संजय राऊतांचं वक्तव्य, पाटील आणि राऊतांचा संवाद कॅमेऱ्यात कैद