Anil Parab Pc on St Workers Strike : एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा ;मंत्री अनिल परब यांचं आवाहन
एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा, असं आवाहन परिवहनमंत्री अनिल परब केली आहे. तर, एसटी कर्मचारी संघटनांविरोधात अवमान याचिका दाखल करणार असल्याचंही परबांनी सांगितलं आहे.
Tags :
Mumbai Bombay High Court Msrtc High Court ST Strike State Transport Anil Parab PC Maharashtra ST Employee Protest ST Employee Protest Anil Parab On ST Workers Strike