Anil Parab: पवारांच्या घरावर हल्ला करणाऱ्या 109 कामगारांना सेवेत घेणं अशक्य : परिवहन मंत्री अनिल परब
Continues below advertisement
पवारांच्या घरावर हल्ला करणाऱ्या 109 कामगारांना सेवेत घेणं अशक्य असं वक्तव्य परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलं.
Continues below advertisement