Anil Parab on Uddhav Thackeray Khed Sabha : कोकणातील शिवसैनिक हा उद्धव ठाकरेंसोबतच : अनिल परब
abp majha web team
Updated at:
06 Mar 2023 01:52 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोकणातील शिवसैनिक हा उद्धव ठाकरेंसोबतच आहे, आणि शिवसेना ही उद्धव ठाकरेंचीच आहे असं वक्तव्य ठाकरे गटाचे नेते अनिल परबांनी केलंय. दरम्यान यासंदर्भात अनिल परबांशी बातचीत केलीये आमचे प्रतिनिधी रविंद्र कोकाटे यांनी