Anil Parab on ST Strike : बडतर्फ केलेल्या एसटी कामगारांवरील कारवाई मागे घेतली जाणार नाही
बडतर्फ केलेल्या एसटी कामगारांवरील कारवाई मागे घेतली जाणार नाही, असं परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज विधान परिषदेत सांगितलं. एसटी संपावरील चर्चेत राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी बडतर्फ कामगारांना कामावर परत घेणार का असा प्रश्न विचारला होता. त्यावर कामावर परत आलेल्या कामगारांची निलंबनाची कारवाई मागे घेतली, पण बडतर्फ कामगारांवरील कारवाई मागे घेणार नाही, असं सांगितलं.
Tags :
Maharashtra Maharashtra Assembly Maharashtra Winter Session Vidhan Sabha ST Strike Anil Parab Maharashtra Vidhan Sabha Maharashtra Assembly Elections Maharashtra Assembly Session Maharashtra Legislative Assembly Maharashtra Legislature ST Workers ST Workers Suspended St Salary Maharashtra Winter Assembly Session Vidhan Sabha Seats In Maharashtra Vidhan Sabha Adhiveshan 2021 Maharashtra Sytate Assembly