ST Strike : मंत्री अनिल परब यांची संयुक्त कृती समितीसोबत बैठक, एसटी आंदोलनावर तोडगो निघणार?
परिवहन मंत्री अनिल परब यांची संयुक्त कृती समितीसोबत बैठक सुरु झालीय. बैठकीला स्टेट ट्रान्सपोर्ट संघटना, इंटक, कामगार सेना आणि कास्ट ट्राईभ संघटनेचे पदाधिकारी उपस्थित आहेत. एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, अशी मागणी बैठकीत करण्यात येणार असल्याची माहिती आहे.