Anil Parab on ST Strike : आयोगानं विलीनीकरणाची शिफारस केल्यास त्याचा सकारात्मक विचार करू

सह्याद्री अतिथीगृहावरील एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाबाबतची बैठक संपल्याची माहिती आहे. परिवहन मंत्री अनिल परब आणि एसटी  कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळ यांच्यात आज बैठक पार पडली असून बैठकीतील प्रस्तावाची माहिती आता एसटी कर्मचाऱ्यांना सांगणार आहेत. शिष्टमंडळ एसटी कर्मचाऱ्यांशी प्रस्तावावर चर्चा करुन संप मागे घेण्यावर चर्चा या बैठकीत झाली. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola