Anil Parab : अनिल परबांना हायकोर्टाचा दिलासा, 5 डिसेंबरपर्यंत अटकेपासून संरक्षण

Continues below advertisement

Anil Parab : अनिल परबांना हायकोर्टाचा दिलासा, 5 डिसेंबरपर्यंत अटकेपासून संरक्षण

ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांना हायकोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे.
दापोली साई रिसॉर्ट प्रकरणी हायकोर्टातील सुनावणी 5 डिसेंबरपर्यंत तहकूब करण्यात आली आहे, आणि तोपर्यंत कुठलीही कठोर कारवाई न करण्यास निर्देश हायकोर्टाकडून कायम ठेवण्यात आले. ईडीनं दाखल केलेला इसीआयआर रद्द करण्यासाठी परबांनी हायकोर्टात याचिका केली होती. त्यावर आज सुनावणी झाली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram