Anil Parab यांच्याकडून Kirit Somaiya विरोधात 100 कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा : ABP Majha
माजी खासदार किरीट सोमय्या यांना परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अॅड. अनिल परब यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. परब यांनी सोमय्यांविरोधात 100 कोटींच्या अबुनुकसानीचा दावा ठोकला आहे. परब यांचे वकील सुषमा सिंग यांनी सोमय्यांना एक नोटीस पावली होती. त्यानुसार आता सोमय्या यांना 72 तासात उत्तर देण्यास सांगतिलं होते. किरीट सोमय्या यांना कुठलेही 1उत्तर न दिल्याने Anil Parab यांच्याकडून Kirit Somaiya विरोधात 100 कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा ठोकला आहे.