Anil Parab | अनिल परब यांचा भाजपला आव्हान, 'असा मोर्चा तुम्हालाही काढता येणार नाही'
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चे नेते अनिल परब यांनी भाजपला आव्हान दिले आहे. 'असा मोर्चा भाजपालाही काढता येणार नाही' असे अनिल परब म्हणाले आहेत. परब यांनी हे विधान 'माझ्या कट्टावर' या कार्यक्रमात केले. शिवसेनेच्या मोर्च्याच्या यशाबद्दल त्यांनी हा दावा केला आहे.