Sangli : सांगलीतील रन्चोच्या Gipsy Car ची राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्याकडून दखल
Continues below advertisement
सांगलीतल्या रन्चोच्या कामाची दखल राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी घेतलीय. एबीपी माझानं बातमी दाखवल्यानंतर आता ही गाडी बनवण्यासाठी लागलेला खर्च दत्तात्रय लोहार यांना विश्वजीत कदम यांच्या ट्रस्टच्या मार्फत दिला जाणार आहे.. स्वता विश्वजीत कदम यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे.
Continues below advertisement