Anil Deshmukh : अनिल देशमुखांचं मुख्यमंत्री शिंदेंना पत्र,काटोल येथे वरिष्ठ दिवाणी न्यायालयाची मागणी
Continues below advertisement
माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचं मुख्यमंत्री शिंदेंना पत्र
'नागपूरमधील काटोल येथे वरिष्ठ दिवाणी न्यायालय हवं'
पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केल्या काटोलमधील जनतेच्या व्यथा
Continues below advertisement