Anil Deshmukh on Ajit Pawar : अजितदादांना आतापासून का साईडलाईन केलं जातंय ? - अनिल देशमुख
Continues below advertisement
Anil Deshmukh on Ajit Pawar : अजितदादांना आतापासून का साईडलाईन केलं जातंय ? - अनिल देशमुख
लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर अजितदादांना साईडलाईन केलं जाईल हे सर्वांना माहितेय. पण भाजप आतापासूनच अजित दादांना का साईडलाईन करतायेत, असा सवाल राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी केलाय. तसंच तडजोड केली असती आणि भाजपशी समझोता केला असता तर आताच्या सरकारमध्ये मंत्री राहिलो असतो असा दावाही अनिल देशमुखांनी केलाय.
Continues below advertisement