
Anil Deshmukh यांच्या दोन्ही मुलांना PMLA कोर्टाचं समन्स, सलील आणि ऋषिकेश देशमुखांना आदेश
Continues below advertisement
अनिल देशमुखांच्या दोन्ही मुलांना पीएमएलए कोर्टानं समन्स बजावलंय. सलील देशमुख आणि ऋषिकेश
देशमुखांना ५ एप्रिलला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वारंवार समन्स बजावूनही सलील आणि ऋषिकेश हजर राहत नसल्यानं ईडीने पीएमएल कोर्टात तक्रार दिली आहे. त्यामुळे हे समन्स बजावण्यात आलं आहे.
Continues below advertisement