Anil Deshmukh on Lathicharge : फडणवीसांच्या आदेशानेच आंतरवाली सराटीत लाठीचार्ज
Pravin Wakchaure
Updated at:
29 Nov 2023 10:53 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAnil Deshmukh on Lathicharge : फडणवीसांच्या आदेशानेच आंतरवाली सराटीत लाठीचार्ज आंतरवाली सराटीत मराठा आंदोलकांवर झालेला लाठीहल्ला हा गृहमंत्र्यांच्या आदेशाशिवाय होऊच शकत नाही असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी केलाय..