Anil Deshmukh: ईडीला चौकशीत पूर्ण सहकार्य केलं, पुढेही करू, कारवाईनंतर अनिल देशमुखांची प्रतिक्रिया

नागपूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपुरातील निवासस्थानी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) छापे टाकले होते. आज सकाळपासून त्यांच्या घरात झाडाझडती सुरु होती. ईडीकडून शुक्रवारी 100 कोटी वसुली प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपूरमधील निवासस्थानी धाडी टाकण्यात आल्या. यावेळी अनिल देशमुख यांचे खाजगी सचिव संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांना ईडी कार्यालयात नेऊन त्यांची चौकशी करण्यात आली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola