Coronavirus | क्वॉरन्टाईनमधून पळून गेल्यास कारवाई करणार : अनिल देशमुख

कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊ नये यासाठी क्वॉरन्टाईन केलं असतानाही तिथून पळ काढणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे. देशमुख यांनी यासंदर्भात ट्वीट करुन अशा लोकांवर पोलिसांमार्फत कारवाई करणार असल्याचं म्हटलं आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola