Coronavirus | कोरोना व्हायरसमुळे रत्नागिरीतील शिमगोत्सवातील पालखीसह धार्मिक उत्सवांवर बंदी | ABP Majha

रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागारमधील अनेकजण परदेशात आहेत. या पार्श्वभूमीवर कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील शिमगोत्सवातील पालखीसह धार्मिक उत्सवावर बंदी घातली आहे. वेळ पडली तर आणखी नियम कडक करण्याचेही संकेत त्यांनी दिलेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola