Anil Deshmukh : 'यंदा विदर्भात चमत्कार घडणार' अनिल देशमुखांच्या घराबाहेरील होर्डिंगमुळे चर्चांना उधाण
abp majha web team
Updated at:
29 Apr 2024 12:07 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAnil Deshmukh : 'यंदा विदर्भात चमत्कार घडणार' अनिल देशमुखांच्या घराबाहेरील होर्डिंगमुळे चर्चांना उधाण. विदर्भातील मतदानाची प्रक्रिया पूर्ण झालीय. ४ जूनला निकाल लागणार आहे.. पण त्याआधी नागपुरात अनिल देशमुखांच्या घराबाहेर लावण्यात आलेल्या होर्डिंगनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. अनिल देशमुख यांच्या घरासमोर "यंदा विदर्भात चमत्कार घडणार" अशा आशयाचे होर्डींग लावण्यात आलेत..