Anil Deshmukh: देशमुखांविरोधात मनी लॉंड्रिंग प्रकरणात जी.श्रीधर यांचं नाव ABP Majha

अकोल्याचे जिल्हा पोलीस अधिक्षक जी. श्रीधर यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आले आहेत. 
ईडीने जी. श्रीधर यांना चौकशीसाठी 17 डिसेंबरला मुंबईला बोलावण्यात आलंय. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात सुरू असलेल्या मनी लाँड्रींग प्रकरणात जी. श्रीधर यांचे नाव आहे. 17 डिसेंबरच्या ईडी चौकशीला श्रीधर उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola