Anil Deshmukh : सरकारच्या दबावाखाली निवडणूक आयोगाचा निर्णय, अनिल देशमुख संतापले
Anil Deshmukh : सरकारच्या दबावाखाली निवडणूक आयोगाचा निर्णय, अनिल देशमुख संतापले
ऑन निवडणूक डिंसेबरमध्ये भाजपचे शासन निवडणुका घ्यायला घाबरतय ऑक्टोबरमध्ये निवडणुका व्यायला हव्या होत्या सरकारच्या दबावाखाली निवडणूक निर्णय घेत आहे असं दिसतय नगरपंचाय, महापालिका निवडणूका नाहीत लोकसभेत भाजपला राज्यात जसा फटका बसला तसा विधानसभेतही बसेल म्हणून निवडणुका उशिराने ऑक्टोबरमध्ये निवडणुका घ्यायला पाहिजे आमची मागणी आहे ------------ On निवडणूक लांबवली- - भाजप मध्ये शासन मधील लोक निवडणूक घ्यायला घाबरत आहेत, ऑक्टोबर मध्ये निवडणूक घ्यायला पाहिजे, सरकारच्या दबावाखाली निवडणूक आयोगाने निर्णय घेतला आहे.. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नाहीत, आता विधानसभा निवडणुकीच्या घ्यायला घाबरत आहेत.. - या निवडणुका कश्यापद्धतीने पुढे ढकलाव्या यासाठी प्रयत्न करत आहेत - आमची मागणी आहे की ऑक्टोबर मध्ये निवडणूक घ्यायला पाहिजे... निवडणूक झाल्यास महाविकास आघाडीचे सत्कार येईल... On शेतकरी प्रश्न - - शेतकऱ्यांनाचे प्रश्न आहेत, मोसंबी गळून पडल्या, याकडे शासनाचे लक्ष नाही, मी स्वतः पाहणी केली, राज्य सरकारने मदत केली पाहिजे.. - गेल्या वर्षी चुकीच्या धोरणामुळे कापूस-सोयाबीनला भाव मिळाला नाही - 10 हजराची मदत जाहीर केल्यावर ई-पीक पाहणीची अट टाकली, 10 टक्के शवंतकर्यांनी नुकसान अपलोड केलं आहे, त्यामुळे राज्य सरकारने इ- पीक पाहनिची अट टाकली आहे, मदत मिळत नाही, त्यामुळे इ पिक पाहणीची अट रद्द करावी On लाडली बहीण - - लाडली बहिणी ला 3 हजार दिले,केवळ लाडक्या खुर्चीसाठी ही योजना आणली,यांनी केवळ 3-4 महिन्यासाठी आणली आहे,3-4 महिन्याची आर्थिक तरतूद केली आहे,आमचे सरकार आल्यावर 5 वर्षे राबवू आणि 3 हजार देणार On मुख्यमंत्री पद- - उद्धव ठाकरे यांनी स्वतः सांगितले,ज्येष्ठ नेते बसून चर्चा करतील On नवाब मलिक - - नवाब मलिक यांचा वैयक्तिक प्रश्न आहे ऑन संभाजी भिडे - - संभाजी भिडे हे 6 महिन्यांपूर्वी काय बोलले,पहिल्यांदा पाठिंबा दिला,त्यांची दोन पैकी भूमिका कोणती? On रामदास कदम वक्तव्य- - रामदास कदम हे खरे बोलले,पांदण राष्ट्यासही पैसे दिले नाही,अर्ध्यापेक्षा जास्त मंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे -