Anil Deshmukh : सीबीआय कोर्टाच्या निर्णयानंतर अनिल देशमुख आर्थर रोड तुरुंगातून सीबीआयच्या ताब्यात
Continues below advertisement
Anil Deshmukh : अनिल देशमुख यांचा ताबा सीबीआयनं घेतलाय. सीबीआयनं आर्थर रोड तुरुंगातून देशमुख यांचा ताबा घेतल्याची माहिती तुरुंग अधिकाऱ्यांनी एबीपी माझाला दिलीय.
Continues below advertisement