Anil Deshmukh: 100 कोटींच्या कथित वसुली प्रकरणात CBI अनिल देशमुखांचा जबाब नोंदवणार ABP Majha

Continues below advertisement

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची पुन्हा एकदा चौकशी करण्याची परवानगी सीबीआयला देण्यात आली आहे. देशमुखांचा नव्यानं जबाब नोंदविण्यासाठी सीबीआयने मुंबई सत्र न्यायालयात अर्ज केला होता. काल कोर्टानं त्याला परवानगी दिली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram