Anil Deshmukh Bail Hearing : अनिल देशमुख यांच्या जमीन अर्जावर आज हायकोर्टात सुनावणी
अनिल देशमुख यांच्या जमीन अर्जावर आज हायकोर्टात सुनावणी. खंडणी प्रकरणात अनिल देशमुख हेच मास्टरमाईंड, EDचं कोर्टात प्रतिज्ञापत्र.