Anil Deshmukh Case : अनिल देशमुखांची ईडीविरोधात हायकोर्टात याचिका दाखल
Continues below advertisement
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बजावलेल्या समन्सविरोधात आता मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
Continues below advertisement