Anil Deshmukh : परमबीर सिंह यांचा आरोपांनंतर नैतिकता म्हणून गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला ABP Majha
Continues below advertisement
परमबीर सिंह यांचा आरोपांनंतर नैतिकता म्हणून गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला. अँटिलियासमोर स्फोटकं ठेवल्याप्रकरणात परमबीर सिंह हेच मास्टरमाईंड असल्याचं कळत होतं.
Continues below advertisement