Anil Deshmukh and Param Bir Singh Case : अनिल देशमुख आणि परमबीर सिंह आहेत तरी कुठे?

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना शोधण्यासाठी ईडीने सीबीआयकडे मागितली मदत, अनेकवेळा समन्स बाजावूनही देशमुख गैरहजर, ईडीकडून शोध सुरु, तर दुसरीकडे महाराष्ट्र पोलीस परमबीर सिंह यांच्या मागावर, शोध घेण्यात अद्याप अपयश, अनिल देशमुख आणि परमबीर सिंह आहेत तरी कुठे?

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola