Anil Deshmukh | रेल्वेमंत्री पियुष गोयल राजकारण करत असल्याचा गृहमंत्री अनिल देशमुख यांचा आरोप
Continues below advertisement
मिक स्पेशल ट्रेनवरुन राज्य आणि केंद्र सरकारमध्ये आरोप प्रत्यारोपाचं राजकारण रंगलेलं असताना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रेल्वे खात्यावर मोठा आरोप केला आहे. पश्चिम बंगालमध्ये चक्रीवादळ तडाखा बसल्याने पश्चिम बंगालच्या 26 मे पर्यंत कोणतीही ट्रेन न पाठवण्याचे पत्र रेल्वेला दिले आहे. हे पत्र पाठवल्यानंतरही आज रेल्वेने पश्चिम बंगालला जाणाऱ्या महाराष्ट्राला 35 गाड्या दिल्या आहेत. एकूणच केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल राजकारण करत असल्याचा आरोप गृहमंत्र्यांनी केला आहे.
Continues below advertisement