SARI Disease | नागपूरमध्ये कोरोनापेक्षा सारीचे रुग्ण अधिक, सारी आजारामुळे आतापर्यंत 16 रुग्णांचा मृत्यू
Continues below advertisement
नागपुरातल्या सारी आजाराच्या रुणांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. सारी आजाराची सर्दी, खोकला, ताप आणि श्वास घेण्यास त्रास ही लक्षणं कोरोनाच्या लक्षणांसारखीच आहेत. सारीमुळे होणारा मृत्यूदर कोरोनाच्या तुलनेत जास्त आहे. नागपूरमध्ये कोरोनापेक्षा सारीचे रुग्ण अधिक असून या आजारामुळे आतापर्यंत 16 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
Continues below advertisement