Anil Desai EOW Enquiry : अनिल देसाईंना आर्थिक गुन्हे शाखेकडून समन्स
Continues below advertisement
Anil Desai EOW Enquiry : अनिल देसाईंना आर्थिक गुन्हे शाखेकडून समन्स ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार अनिल देसाई यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून समन्स बजावण्यात आलाय. आज त्यांची चौकशी केली जाणार आहे... शिवसेना पक्षाच्या निधीसंदर्भात शिवसेनेने आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली होती या तक्रारीची दखल घेऊन आर्थिक गुन्हे शाखेने शिवसेना पक्षाच्या निधी खात्यासंदर्भातील चौकशी सुरू केलीये.. निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही खरी शिवसेना असल्याचं जाहीर केल्यानंतर पक्षनिधी खात्यातील पन्नास कोटी रुपये काढल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाने करत तक्रार दाखल केली होती
Continues below advertisement