अजित पवार यांचा 'गजनी' झालाय का?, शेतकरी कर्जमाफीवरुन अनिल बोंडे यांची टीका
Continues below advertisement
शेतकरी कर्जमाफीवरुन माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. अनिल बोंडे यांनी अजित पवार यांची तुलना 'गजनी'सोबत केली आहे.
Continues below advertisement