Anil Bonde on Amravati Riots : Yashomati Thakur याच अचलपूरमधील घटनेचा मास्टरमाईंड ABP Majha
Continues below advertisement
अचलपूरमध्ये घडलेल्या घटनेसाठी इतर कुणी नव्हे तर जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर मास्टरमाईंड असल्याचं गंभीर विधान भाजप नेते अनिल बोंडे यांनी केलंय... अचलपूरमधील दुल्हा गेट भागात झेंडा काढल्यावरून वाद झाला होता.. आणि त्यानंतर परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली होती.. या घटनेच्या निषेधार्थ आज भाजपकून अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयसमोर निदर्शनं करण्यात आली.. दरम्यान यावर मंत्री यशोमती ठाकूर यांच्या प्रतिक्रियेची प्रतीक्षा आहे...
Continues below advertisement
Tags :
Abp Majha ABP Maza Yashomati Thakur Anil Bonde Achalpur ABP Majha Paratwada Amravati Violence